Choose Your Set

Same beautiful kandil, Choose with or without table lamp stand.

Swarajya Ashtak Kandil (Only Kandil)

₹ 1,799 (with GST)

₹ 1,525

(without GST)

Swarajya Ashtak Kandil + Table Lamp

₹ 1,999 (with GST)

₹ 1,699

(without GST)

Free Shipping

on All Kandil Orders

Dispatch in

2-3 Working Days

Secure Online

Payments

Do It Yourself

Experience

BULK BOOKINGS

A Diwali gift people don't forget.

Employees, clients, partners or teams, give them something they can experience, not just receive.

Swarajya Ashtak Kandil (Only Kandil)

Minimum Quantity: 5 Units

₹1,250/-

per unit

Shipping Charges Extra

Swarajya Ashtak Kandil + Table Lamp

Minimum Quantity: 5 Units

₹1,450/-

per unit

Shipping Charges Extra

THE EXPERIENCE

हा फक्त
आकाश कंदील नाही.

हा एक प्रवास आहे. एक अनुभव आहे. आणि दिवाळीनंतरही तुमच्यासोबत राहणारी एक आठवण आहे.

During Diwali

आकाश कंदील

Family Experience

कुटुंबासोबत Assembly

After Diwali

Corner Shadow Lamp

स्वराज्य अष्टक कंदील म्हणजे काय?

From Box to Beautiful Memories

A journey you build, light and keep.

UNBOX

Premium /gift Box

ASSEMBLE

Easy Interlocking

LIGHT

Your Akash Kandil

REUSE

As a corner shadow lamp

UNBOX

Premium /gift Box

ASSEMBLE

Easy Interlocking

LIGHT

Your Akash Kandil

REUSE

As a corner shadow lamp

ASSEMBLY EXPERIENCE

यावेळी कंदील फक्त लावू नका.
तो एकत्र बनवा.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात सगळे एकत्र बसण्याचे क्षण कमी होत आहेत.
या दिवाळीत काही वेळ मोबाईल बाजूला ठेवा.
कुटुंबासोबत हे भाग जोडा, किल्ल्यांची नावं वाचा, महाराजांच्या इतिहासाच्या गोष्टी सांगा… आणि शेवटी तुमच्या हाताने तयार झालेला कंदील उजळताना पाहा.

कंदील तयार होईल काही तासांत.
पण आठवण राहील अनेक वर्षे

EASY
Interlocking System

TOGETHER
Family Experience

MEMORABLE
Build It Together

AFTER DIWALI

दिवाळी संपली तरीसुद्धा स्वराज्याची प्रेरणा सोबत

Light stand वर तोच structure ठेवून त्याचा वापर Corner Shadow Lamp म्हणून करता येतो.

During Diwali

आकाश कंदील

After Diwali

Shadow Corner Lamp

INSIDE THE BOX

Everything you need
is inside.

Assemble. Hang. Light. Reuse.

DIY Assembly Guide

Bring your Swarajya Ashtak Kandil to life with a simple, enjoyable DIY assembly experience. Follow our step-by-step video guide or download the PDF instructions to assemble your lantern with confidence. Make it a memorable activity with family and friends.

Download the Assembly Guide

THE JOURNEY

दुर्ग शिवनेरी ते श्रीमान रायगड,
शिवरायांच्या स्वराज्य प्रवासाचे प्रेरणादायी प्रतिक

या कंदिलावरील किल्ले केवळ छायाचित्रांतून टिपलेले नाहीत. सह्याद्रीच्या सान्निध्यात, प्रत्येक गडावर प्रत्यक्ष जाऊन साकारलेल्या कलाकृतींमधून हा कंदील घडला आहे. उच्च-गुणवत्तेच्या प्रिंट्समधून उजळणारा हा कंदील शिवनेरी ते श्रीमान रायगड असा शिवरायांचा स्वराज्य प्रवास दर्शवतो, प्रत्येक प्रकाशात एका गडाची झलक, एका क्षणाची अनुभूती आणि स्वराज्याचा अभिमान जिवंत करतो.
हा केवळ प्रकाश नाही, ही स्वराज्याच्या अभिमानाची उजळती आठवण आहे.

01

𑘟𑘳𑘨𑘿𑘐 𑘫𑘱𑘪𑘡𑘹𑘨𑘲

दुर्ग शिवनेरी

02

𑘟𑘳𑘨𑘿𑘐 𑘨𑘰𑘧𑘨𑘹𑘫𑘿𑘪𑘨

दुर्ग रायरेश्वर

03

𑘟𑘳𑘨𑘿𑘐 𑘝𑘻𑘨𑘜𑘰

दुर्ग तोरणा

04

𑘟𑘳𑘨𑘿𑘐𑘨𑘰𑘕 𑘨𑘰𑘕𑘐𑘚

दुर्गराज राजगड

05

𑘟𑘳𑘨𑘿𑘐 𑘢𑘿𑘨𑘝𑘰𑘢𑘐𑘚

दुर्ग प्रतापगड

06

𑘟𑘳𑘨𑘿𑘐 𑘢𑘡𑘿𑘮𑘰𑘯𑘰

दुर्ग पन्हाळा

07

𑘟𑘳𑘨𑘿𑘐 𑘭𑘱𑘽𑘮𑘐𑘚

दुर्ग सिंहगड

08

𑘫𑘿𑘨𑘲𑘦𑘰𑘡 𑘨𑘰𑘧𑘐𑘚

श्रीमान रायगड

DIWALI 2026

या दिवाळीत घरात फक्त आकाशकंदील नको.
तर स्वराज्याचा अभिमान घरी आणा.

दुर्ग शिवनेरी ते श्रीमान रायगड,
शिवरायांच्या स्वराज्य प्रवासाचे प्रेरणादायी प्रतिक.

Starting from
₹ 1,799
[Free Shipping]