आमचं हक्काचं - स्वराज्य तोरण
दुर्ग शिवनेरी ते श्रीमान रायगड या शिवरायांच्या स्वराज्य प्रवासाचे प्रतिक.
आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि दुर्गसंस्कृतीचा अभिमान !!
₹249.00 – ₹400.00Price range: ₹249.00 through ₹400.00
₹399.00 – ₹549.00Price range: ₹399.00 through ₹549.00
₹499.00 – ₹649.00Price range: ₹499.00 through ₹649.00
ट्रेकिंग बॅग, बाईक्स, कार आणि दरवाजा साठी स्वराज्य तोरण कॉम्बो
₹849.00 – ₹999.00Price range: ₹849.00 through ₹999.00
घर/ऑफिस सजावट, दरवाजा, कार, बाईक आणि ट्रेकिंग बॅगसाठी
₹1,745.00 Original price was: ₹1,745.00.₹1,400.00Current price is: ₹1,400.00.
₹149.00 Original price was: ₹149.00.₹99.00Current price is: ₹99.00.
₹150.00 – ₹250.00Price range: ₹150.00 through ₹250.00
₹300.00 – ₹350.00Price range: ₹300.00 through ₹350.00
₹350.00 – ₹450.00Price range: ₹350.00 through ₹450.00
₹499.00 Original price was: ₹499.00.₹450.00Current price is: ₹450.00.
स्वराज्य तोरण म्हणजे काय?
एक मोहीम अनुभवण्यासाठी
स्वराज्य मोहीम...
मी गणेश, स्वराज्यातील प्रत्येक दुर्गाचा अनुभव घेण्याची सफर माझ्या स्कूटर वर सुरू झाली. प्रवासाची सुरुवात ही ब्लैंक स्कूटर कॅन्वास वर झाली आणि आज ती स्वराज्य तोरण स्वरूपात उमच्यासमोर मांडतो आहे.
शिवनेरीचा 'शिव’ + रायगडचा 'राय’
शिवराय
एक असा शब्द, जो दुर्ग शिवनेरी पासून ते श्रीमान रायगड पर्यंतचा शिवरायांचा स्वराज्य प्रवास दर्शवतो. “स्वराज्य तोरण" हे केवळ एक कलाकृती नसून, आपल्या शिवरायांच्या स्वराज्याचा अभिमान आहे.
शिवनेरीचा 'शिव’ + रायगडचा 'राय’
शिवराय
एक असा शब्द, जो दुर्ग शिवनेरी पासून ते श्रीमान रायगड पर्यंतचा शिवरायांचा स्वराज्य प्रवास दर्शवतो. “स्वराज्य तोरण" हे केवळ एक कलाकृती नसून,
दुर्गांवरून आलेली प्रेरणा
सह्याद्रीच्या कुशीत साकारलेल्या कलाकृती
प्रत्येक ब्रशस्ट्रोक शिवरायांच्या संकल्पनेला समर्पित आहे. स्वराज्याच्या सान्निध्यात रंगलेली कला, जिथे स्वराज्य अजूनही श्वास घेतो!
शिवकालीन
मोडी लिपी
हे स्वराज्य तोरण तयार करताना, शिवरायांच्या काळातील मोडी लिपीचा स्पर्श या डिझाईनमध्ये जपलेला आहे . जिथे अक्षरांतून इतिहास जागा होतो.
शिवकालीन
मोडी लिपी
हे स्वराज्य तोरण तयार करताना, शिवरायांच्या काळातील मोडी लिपीचा स्पर्श या डिझाईनमध्ये जपलेला आहे . जिथे अक्षरांतून इतिहास जागा होतो.
स्वराज्याचे अष्टक
स्वराज्यातील प्रत्येक दुर्ग, एक गाथा!एक पराक्रम! आणि एक अभिमान आहे.
स्वराज्याच्या उभारणीतील मुख्य घटनांचे साक्षीदार असलेले हे आठ दुर्ग म्हणजे स्वराज्याचे अष्टक!
उच्च प्रतीचे
कापड
प्रीमियम फॅब्रिक, जो इनडोअर आणि आउडडोअर दोन्हीकडे शोभून दिसतो. हाताळायला मऊसूत आणि नजरेला उठून दिसणारा चमकदार पोत. वाऱ्यामुळे धागे उसवणार नाहीत — टिकाऊपणा आणि देखणेपणा एकत्र.
उच्च प्रतीचे
कापड
प्रीमियम फॅब्रिक, जो इनडोअर आणि आउडडोअर दोन्हीकडे शोभून दिसतो. हाताळायला मऊसूत आणि नजरेला उठून दिसणारा चमकदार पोत. वाऱ्यामुळे धागे उसवणार नाहीत — टिकाऊपणा आणि देखणेपणा एकत्र.
उच्च प्रतीचे
उच्च प्रतिची प्रिंट
तेजस्वी रंग जे काळाच्या ओघातही फिकट होत नाहीत.धुवूनही रंग निघत नाहीत — त्यामुळे प्रत्येक वापरानंतरही ताजेपणा तसाच राहतो.दृढ गुणवत्ता आणि टिकाऊपणाची खात्री देणारी कलाकृती.
शिवछत्रपतींच्या
स्वराज्याची आठवण, रोजच्या जीवनात!
आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि दुर्गसंस्कृतीचा अभिमान साजरा करण्यासाठी, शिवछत्रपतींच्या स्वराज्य प्रवासाला समर्पित हे 'स्वराज्य तोरण' खास घरासाठी, ऑफिससाठी, गाडीसाठी आणि स्वराज्याच्या अभिमानासाठी तयार केले आहे. या प्रेरणादायी अभिमानाचा एक भाग आजच बना!
शिवछत्रपतींच्या
स्वराज्याची आठवण, रोजच्या जीवनात!
आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि दुर्गसंस्कृतीचा अभिमान साजरा करण्यासाठी, शिवछत्रपतींच्या स्वराज्य प्रवासाला समर्पित हे 'स्वराज्य तोरण' खास घरासाठी, ऑफिससाठी, गाडीसाठी आणि स्वराज्याच्या अभिमानासाठी तयार केले आहे. या प्रेरणादायी अभिमानाचा एक भाग आजच बना!
Size Chart
How we defined the Swarajya Toran Length?
The length of Swarajya Toran is calculated from start point of Shivneri Fort Toran Pataka to end point of Raigad Toran Pataka.
For Trekking & Normal bags
Available Size: 18"
For Bikes
Available Size: 18" & 24"
For Cars
Available Size: 30" & 36"
For Doors
Available Size: 36" & 48"
खुप सुंदर आहे जय शिवराय
खुप सुंदर आहे स्वराज्य तोरण. सोबतच hooks दिले आहेत. मस्तच.. 🚩✨️
खुप सुंदर व छान ऊपक्रम आख्या जगाला कळुदेत आमच राज व त्यांनी घडवलेला व नीर्माण केलेला ईतीहास.
अभिनंदन व शुभेच्छा.
स्वराज्य तोरण…. जसं पाहिजे अगदी तसंच, खूप छानच,सुंदर रंग,बेस्ट क्वालिटी. धन्यवाद.🤝❤️
खूप छान आहे तोरण.
खरंच खूप छान तोरण आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे.
सर त्या तोरण मधे गडांचे आहेतच पण छत्रपती शिवाजी महाराज चा फोटो ऍड केला तर अजून खूपच छान दिसेल.
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩