सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेलं, स्वराज्याच्या अभिमानानं सजलेलं – हेच आमचं स्वराज्य तोरण

Swarajya Toran for Doors

दरवाजासाठी स्वराज्य तोरण

Gift Box Price: +₹25
Total Product Value: ₹0.00
Quantity

Our Swarajya Toran from First Pataka to Last Pataka lengths in 36” & 48” for Doors & Office Decorations.

  • 36” Suitable for Doors
  • 48” Suitable for Indoor Decorations of Home and Office

High Quality Fabric

Best Print

Best Print

Product Description:

आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि दुर्गसंस्कृतीचा अभिमान!

शिवछत्रपतींच्या स्वराज्य प्रवासाला समर्पित, तुमच्या घरासाठी, ऑफिससाठी, गाडीसाठी आणि मनापासून स्वराज्याच्या अभिमानासाठी खास तयार केलेलं तोरण. स्वराज्य फक्त इतिहासात नाही, तर आपल्या प्रत्येक दिवसात असावं! या अभिमानाचा भाग बना!

कशासाठी वापरता येईल?

✔ 36 इंच — घराच्या दरवाजासाठी 
 प्रत्येक प्रवेशात स्वराज्याची ऊर्जा आणि गौरव जपा.

✔ 48 इंच — ऑफिस किंवा घराच्या आतील सजावटीसाठी
 दररोजच्या आयुष्यात स्वराज्याची प्रेरणा जागवणारं प्रतीक म्हणून.

✔ अभिमानाने देणारी भेट — मराठा वारसा जपणाऱ्यांसाठी परफेक्ट गिफ्ट.

स्वराज्य फक्त इतिहासात नाही,
तर आपल्या प्रत्येक दिवसात असावं!

जय शिवराय.

Related Products

स्वराज्य तोरण म्हणजे काय?

Made by us, Shared by you

3 reviews for Swarajya Toran for Doors

5.0
Based on 3 reviews
5
100
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%
1-3 of 3 reviews
  1. M

    Swarajya Toran खूपच सुंदर आहे! ❤️ घराच्या दरवाजाला लावल्यानंतर एक वेगळीच positive vibe येते. सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे आपल्या घराची सजावट करतानाच महाराजांचा स्वराज्याचा वारसा आणि विचार जपण्याची संधी मिळते. Traditional touch आणि महाराजांबद्दलचा अभिमान यांचं सुंदर combination आहे. 🚩

    अशा unique products साठी Miles on Canvas चं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे!

    जय शिवराय! 🙏🚩

    (0) (0)
  2. भध

    खुप सुंदर आहे स्वराज्य तोरण. सोबतच hooks दिले आहेत. मस्तच.. 🚩✨️

    (0) (0)
  3. MN

    Good concept

    (0) (0)
Add a review
Swarajya Toran for Doors Swarajya Toran for Doors
Rating*
0/5
* Rating is required
Your review
* Review is required
Name
* Name is required
Add photos or video to your review