स्वराज्य अष्टक कंदील | Swarajya Ashtak Kandil & Table Lamp 2 in 1
दुर्ग शिवनेरी ते श्रीमान रायगड, स्वराज्याच्या प्रवासाचा प्रकाश आपल्या घरात
📢 Important Shipping Update
Due to high demand, all orders containing २४” (24-inch) products are currently on backorder.
Dispatch Date: April 10, 2026
We appreciate your patience while we work to get your order to you as quickly as possible!
Choice Options
All Swarajya Ashtak Kandil are on Preorder so will be dispatched from Tuesday 20th October 2026
- Free Shipping on Orders ₹1,499 & above
- Don't worry - Your Payments are 100% Safe & Secure
Frequently bought together
Product Description:
दुर्ग शिवनेरी ते श्रीमान रायगड, स्वराज्याच्या आठवणींचा प्रकाश!
स्वराज्य अष्टक आकाश कंदील हा केवळ दिवाळीची सजावट नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य प्रवासाला प्रकाशाच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत पोहोचवणारी एक सुंदर कलाकृती आहे. या कंदिलामध्ये स्वराज्याच्या प्रवासाशी जोडलेले ८ ऐतिहासिक किल्ले कलात्मक पद्धतीने साकारले आहेत. प्रत्येक खिडकीतून उजळणारी किल्ल्यांची कलाकृती स्वराज्याच्या इतिहासाची आणि आपल्या दुर्गपरंपरेची आठवण करून देते.या कंदिलाची खास वैशिष्ट्ये
🚩 स्वराज्याच्या ८ किल्ल्यांची कलाकृती शिवनेरी, रायरेश्वर, तोरणा, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, सिंहगड आणि श्रीमान रायगड या किल्ल्यांचा सुंदर समावेश. 🎨 कलाकृतीतून इतिहासाचा अनुभव किल्ल्यांवर प्रत्यक्ष जाऊन साकारलेल्या paintings वर आधारित acrylic artwork या कंदिलाला एक वेगळे आणि जिवंत रूप देते. 🧩 स्वतः तयार करण्याचा आनंद Easy interlocking system मुळे कंदील स्वतः किंवा कुटुंबासोबत सहज assemble करता येतो. त्यामुळे हा केवळ खरेदी करण्याचा नाही, तर एकत्र अनुभवण्याचा कंदील आहे. 💡 दिवाळीनंतरही उपयोगी दिवाळीनंतर याच कंदिलाचा वापर Corner Shadow Lamp म्हणून करता येतो. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतरही त्याची कलाकृती आणि प्रकाश घरात कायम राहतो.बॉक्समध्ये काय मिळेल?
- ८ Fort Panels
- Acrylic Artwork Windows
- Laser-cut MDF Components
- Interlocking Parts
- Light Stand
- Holder & Wire
- Decorative Gondas
- Hanging Rope
हा कंदील का खास आहे?
✨ दिवाळीसाठी आकर्षक आणि अर्थपूर्ण सजावट ✨ स्वराज्याच्या इतिहासाशी जोडलेली कलाकृती ✨ कुटुंबासोबत assemble करण्याचा सुंदर अनुभव ✨ दिवाळीनंतर Corner Shadow Lamp म्हणून पुनर्वापर ✨ शिवभक्त, गडप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी अर्थपूर्ण भेटदिवाळीत घर उजळवा… आणि स्वराज्याच्या आठवणीही जपवा! 🚩
जय शिवराय! 🚩Related Products
🚩 ‘स्वराज्य’ स्पेशल गिफ्ट कॉम्बो (Swarajya Special Gift Combo)
₹375.00 – ₹475.00Price range: ₹375.00 through ₹475.00
स्वराज्य तोरण म्हणजे काय?
Made by us, Shared by you
4 reviews for स्वराज्य अष्टक कंदील | Swarajya Ashtak Kandil & Table Lamp 2 in 1
Customer photos and videos
Madhuri Patil
खूपच unique idea आहे! ❤️ Swarajya Ashtak Kandil आणि Lamp 2 in 1 ही concept खरंच खूप छान आहे. Product ची quality पण मस्त आहे आणि design मधून स्वराज्याचा वारसा जपण्याचा सुंदर प्रयत्न दिसतो. यंदाच्या दिवाळीत घरात महाराजांच्या स्वराज्याचा वारसा सोबत असणार, याचाच खूप आनंद आहे! 🚩 जय शिवराय! 🙏🚩
Madhuri Patil
खूपच unique idea आहे! ❤️ Swarajya Ashtak Kandil आणि Lamp 2 in 1 ही concept खरंच खूप छान आहे. Product ची quality पण मस्त आहे आणि design मधून स्वराज्याचा वारसा जपण्याचा सुंदर प्रयत्न दिसतो. यंदाच्या दिवाळीत घरात महाराजांच्या स्वराज्याचा वारसा सोबत असणार, याचाच खूप आनंद आहे! 🚩 जय शिवराय! 🙏🚩
Sorry, no reviews match your current selections
He Swarajya Toran mi Ganpatit gharachya darasathi ghetla hota. 🧡🚩
Darat he toran lavlyamule gharala ek veglich shobha aali aani Swarajyachi urja suddha kayam sobat aslyasarkha vatata! Kharch, khup sundar sankalpana aahe hi.
Jay Shivray! 🚩🧡
Miles on Canvas che products mala aadhipasunach khup aavadtat, aani aata Swarajya Ashtak Kandil + Corner Lamp ha 2 in 1 combo suddha khup bhannat vatla! 🧡🚩
Mi ha kandil Diwali madhe vaparnar aahe aani corner lamp mazya room madhlya majhya favourite corner madhe thevnar aahe. Mhanje Diwali madhe ghar Swarajyachya prakashane ujalun nighnar aani nantar suddha mazya favourite corner madhe Swarajyachi urja kayam sobat asnar! 🥹🧡
Kharch, hi sankalpana ch khup aavdli mala. Swarajya fakt ekhadya divshi nahi, tar aaplya dainandin aayushyacha suddha ek bhaag asava, asa vatata. Aani Miles on Canvas mule te shakya hotay! 🚩
Thank you so much, Ganesh dada and Miles on Canvas, asach sundar sundar products aamchyasathi anat raha!
Jay Shivray! 🚩🧡
Unique Concept…👌👌
खूपच unique idea आहे! ❤️ Swarajya Ashtak Kandil आणि Lamp 2 in 1 ही concept खरंच खूप छान आहे. Product ची quality पण मस्त आहे आणि design मधून स्वराज्याचा वारसा जपण्याचा सुंदर प्रयत्न दिसतो. यंदाच्या दिवाळीत घरात महाराजांच्या स्वराज्याचा वारसा सोबत असणार, याचाच खूप आनंद आहे! 🚩
जय शिवराय! 🙏🚩