दुर्ग तोरणा

तोरणा किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी हा किल्ला जिंकला. १६४६ मध्ये मिळवलेला हा विजय हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी पहिले पाऊल ठरला. 

Shiledar (Unisex) T-shirts Collection

दुर्ग तोरणा : बुधला माची

Original price was: ₹799.00.Current price is: ₹699.00.