माझा दुर्ग, माझा अभिमान!
Shreeman Raigad : Akhand Urjastrot Tshirt
श्रीमान रायगड : अखंड ऊर्जास्रोत
₹799.00 Original price was: ₹799.00.₹699.00Current price is: ₹699.00.
Choice Options
- Free Shipping on Orders ₹1,499 & above
- Don't worry - Your Payments are 100% Safe & Secure
Washable
High Quality Fabric
Best Print
Product Description:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कृतज्ञ अभिवादन म्हणून आम्ही सादर करत आहोत आमची SPECIAL EDITION – SWARAJYA MOHIM टी-शर्ट्स मालिका.
ही केवळ टी-शर्ट नसून स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला वाहिलेली एक जिवंत कलात्मक आदरांजली आहे. स्वराज्य मोहिमेदरम्यान प्रत्यक्ष किल्ल्यांवर बसून काढलेली सर्व स्केचेस या टी-शर्टवर प्रिंट करण्यात आलेली आहेत. प्रत्येक रेषेत इतिहासाची साक्ष, आणि प्रत्येक डिझाईनमध्ये स्वराज्याचा अभिमान सामावलेला आहे.
प्रत्येक टी-शर्टवर विशिष्ट श्रीमान रायगड – अखंड ऊर्जास्रोत समावेश आहे, ज्यामुळे त्या स्थळाची ओळख आणि वारसा जपण्याचा संदेश अधिक ठळक होतो.
टी-शर्टवर ठळकपणे लिहिलेले – “मी श्रीमान रायगड” – हे केवळ वाक्य नसून एक जबाबदारी आहे.
याचा अर्थ – आपणच तो किल्ला आहोत, आणि आपल्या दुर्गांचे जतन व संवर्धन करणे ही आपली पहिली जबाबदारी आहे.
ही मालिका स्वराज्याचा अभिमान परिधान करण्याची संधी देते.
स्वराज्य फक्त इतिहास नाही, तो आपला श्वास आहे… आणि आता तो आपल्या परिधानातही जिवंत राहणार आहे.
श्रीमान रायगड – अखंड ऊर्जास्रोत
Related Products
बाईक (दुचाकी) साठी स्वराज्य तोरण
₹150.00 – ₹250.00Price range: ₹150.00 through ₹250.00
ट्रेकिंग आणि बॅग साठी स्वराज्य तोरण
₹149.00 Original price was: ₹149.00.₹99.00Current price is: ₹99.00.
ट्रेकिंग बॅग, बाईक्स आणि कार साठी स्वराज्य तोरण कॉम्बो
₹499.00 – ₹649.00Price range: ₹499.00 through ₹649.00
₹149.00 Original price was: ₹149.00.₹99.00Current price is: ₹99.00.
₹1,499.00
₹1,499.00 Original price was: ₹1,499.00.₹999.00Current price is: ₹999.00.
Made by us, Shared by you
1 review for Shreeman Raigad : Akhand Urjastrot Tshirt
Sorry, no reviews match your current selections
मनापासून आवडलं!!!👌👌