स्वराज्याचा अभिमान
323093+
घरात
(6 customer reviews)

ट्रेकिंग बॅग आणि बाईक्स साठी स्वराज्य तोरण कॉम्बो

Price range: ₹249.00 through ₹400.00

(4 customer reviews)

बाईक्स आणि कार साठी स्वराज्य तोरण कॉम्बो

Price range: ₹399.00 through ₹549.00

(3 customer reviews)

ट्रेकिंग बॅग, बाईक्स आणि कार साठी स्वराज्य तोरण कॉम्बो

Price range: ₹499.00 through ₹649.00

(3 customer reviews)

ट्रेकिंग बॅग, बाईक्स, कार आणि दरवाजा साठी स्वराज्य तोरण कॉम्बो

Price range: ₹849.00 through ₹999.00

(3 customer reviews)

घर/ऑफिस सजावट, दरवाजा, कार, बाईक आणि ट्रेकिंग बॅगसाठी

Original price was: ₹1,745.00.Current price is: ₹1,400.00.

(5 customer reviews)

ट्रेकिंग आणि बॅग साठी स्वराज्य तोरण

Original price was: ₹149.00.Current price is: ₹99.00.

(8 customer reviews)

बाईक (दुचाकी) साठी स्वराज्य तोरण

Price range: ₹150.00 through ₹250.00

(3 customer reviews)

कार (चारचाकी) साठी स्वराज्य तोरण

Price range: ₹300.00 through ₹350.00

(3 customer reviews)

दरवाजासाठी स्वराज्य तोरण

Price range: ₹350.00 through ₹450.00

(3 customer reviews)

घर/ऑफिस सजावटी साठी स्वराज्य तोरण

Original price was: ₹499.00.Current price is: ₹450.00.

स्वराज्य तोरण म्हणजे काय?

एक मोहीम अनुभवण्यासाठी

स्वराज्य मोहीम...

मी गणेश, स्वराज्यातील प्रत्येक दुर्गाचा अनुभव घेण्याची सफर माझ्या स्कूटर वर सुरू झाली. प्रवासाची सुरुवात ही ब्लैंक स्कूटर कॅन्वास वर झाली आणि आज ती स्वराज्य तोरण स्वरूपात उमच्यासमोर मांडतो आहे.

शिवनेरीचा 'शिव’ + रायगडचा 'राय’

शिवराय

एक असा शब्द, जो दुर्ग शिवनेरी पासून ते श्रीमान रायगड पर्यंतचा शिवरायांचा स्वराज्य प्रवास दर्शवतो. “स्वराज्य तोरण" हे केवळ एक कलाकृती नसून, आपल्या शिवरायांच्या स्वराज्याचा अभिमान आहे.

शिवनेरीचा 'शिव’ + रायगडचा 'राय’

शिवराय

एक असा शब्द, जो दुर्ग शिवनेरी पासून ते श्रीमान रायगड पर्यंतचा शिवरायांचा स्वराज्य प्रवास दर्शवतो. “स्वराज्य तोरण" हे केवळ एक कलाकृती नसून,

दुर्गांवरून आलेली प्रेरणा

सह्याद्रीच्या कुशीत साकारलेल्या कलाकृती

प्रत्येक ब्रशस्ट्रोक शिवरायांच्या संकल्पनेला समर्पित आहे. स्वराज्याच्या सान्निध्यात रंगलेली कला, जिथे स्वराज्य अजूनही श्वास घेतो!

शिवकालीन

मोडी लिपी

हे स्वराज्य तोरण तयार करताना, शिवरायांच्या काळातील मोडी लिपीचा स्पर्श या डिझाईनमध्ये जपलेला आहे . जिथे अक्षरांतून इतिहास जागा होतो.

शिवकालीन

मोडी लिपी

हे स्वराज्य तोरण तयार करताना, शिवरायांच्या काळातील मोडी लिपीचा स्पर्श या डिझाईनमध्ये जपलेला आहे . जिथे अक्षरांतून इतिहास जागा होतो.

स्वराज्याचे अष्टक

स्वराज्यातील प्रत्येक दुर्ग, एक गाथा!एक पराक्रम! आणि एक अभिमान आहे.

स्वराज्याच्या उभारणीतील मुख्य घटनांचे साक्षीदार असलेले हे आठ दुर्ग म्हणजे स्वराज्याचे अष्टक!

उच्च प्रतीचे

कापड

प्रीमियम फॅब्रिक, जो इनडोअर आणि आउडडोअर दोन्हीकडे शोभून दिसतो. हाताळायला मऊसूत आणि नजरेला उठून दिसणारा चमकदार पोत. वाऱ्यामुळे धागे उसवणार नाहीत — टिकाऊपणा आणि देखणेपणा एकत्र.

उच्च प्रतीचे

कापड

प्रीमियम फॅब्रिक, जो इनडोअर आणि आउडडोअर दोन्हीकडे शोभून दिसतो. हाताळायला मऊसूत आणि नजरेला उठून दिसणारा चमकदार पोत. वाऱ्यामुळे धागे उसवणार नाहीत — टिकाऊपणा आणि देखणेपणा एकत्र.

उच्च प्रतीचे

उच्च प्रतिची प्रिंट

तेजस्वी रंग जे काळाच्या ओघातही फिकट होत नाहीत.धुवूनही रंग निघत नाहीत — त्यामुळे प्रत्येक वापरानंतरही ताजेपणा तसाच राहतो.दृढ गुणवत्ता आणि टिकाऊपणाची खात्री देणारी कलाकृती.

शिवछत्रपतींच्या

स्वराज्याची आठवण, रोजच्या जीवनात!

आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि दुर्गसंस्कृतीचा अभिमान साजरा करण्यासाठी, शिवछत्रपतींच्या स्वराज्य प्रवासाला समर्पित हे 'स्वराज्य तोरण' खास घरासाठी, ऑफिससाठी, गाडीसाठी आणि स्वराज्याच्या अभिमानासाठी तयार केले आहे. या प्रेरणादायी अभिमानाचा एक भाग आजच बना!

शिवछत्रपतींच्या

स्वराज्याची आठवण, रोजच्या जीवनात!

आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि दुर्गसंस्कृतीचा अभिमान साजरा करण्यासाठी, शिवछत्रपतींच्या स्वराज्य प्रवासाला समर्पित हे 'स्वराज्य तोरण' खास घरासाठी, ऑफिससाठी, गाडीसाठी आणि स्वराज्याच्या अभिमानासाठी तयार केले आहे. या प्रेरणादायी अभिमानाचा एक भाग आजच बना!

Size Chart

How we defined the Swarajya Toran Length?

The length of Swarajya Toran is calculated from start point of Shivneri Fort Toran Pataka to end point of Raigad Toran Pataka.

For Trekking & Normal bags

Available Size: 18"

For Bikes

Available Size: 18" & 24"

For Cars

Available Size: 30" & 36"

For Doors

Available Size: 36" & 48"

Gift Box: Swarajya Ashtak Keychain & Swarajya Toran Combo for Bike
★★★★★

माझ्या एका मित्राला भेट देण्यासाठी ‘स्वराज्य तोरण फॉर बाइक + कीचेन गिफ्ट बॉक्स’ निवडला होता. 🧡🚩 काहीतरी वेगळं, अर्थपूर्ण आणि महाराजांशी जोडलेलं गिफ्ट द्यायचं होतं, आणि हा कॉम्बो अगदी योग्य वाटला! गिफ्ट बॉक्ससुद्धा खूप छान आहे. अशा भेटवस्तूंमुळे आपल्या मैत्रीतही स्वराज्याची आठवण जोडली जाते. खरंच, ही खूपच खास संकल्पना आहे! 🧡

Swarajya Toran Combo for Treking Bags & Bikes
★★★★★

Trekking प्रेमींसाठी खास Swarajya Toran! ❤️⛰️
Bike असो वा trekking bag—सह्याद्रीच्या भटकंतीत स्वराज्य सदैव सोबत! 🚩

Swarajya Toran Combo for Bike & Car
★★★★★

Bike aani car sathi kahi vegla aani meaningful decoration hava hota, aani Swarajya Toran cha ha combo pack ekdam perfect vatla! ❤️🚩
Bike la lavlyavar aso kinva car madhun pravas kartana, Maharajanchi aathvan kayam sobat asnar. Design suddha khup sundar aahe aani sankalpana tar tyahun bhannat! Asech navnavin products anat raha! ❤️

Swarajya Toran Combo for Bags, Bikes & Car
★★★★★

Ha Swarajya Toran cha bike, car aani bag combo pack khup aavdla mala! ❤️🚩 Aapla Sahyadri aso, rojcha office cha pravas aso kinva kuthe trek la jaycha aso, Swarajya aaplya sobat asnar! He toran fakt decoration sathi nahi, tar aaplya itihasachi aani Maharajanchya vicharanchi aathvan karun denari goshta aahe. Kharch, ek veglich feeling aahe hi! 🥹❤️

Swarajya Toran Combo for Bags, Bikes, Car & Door
★★★★★

स्वराज्य तोरणाचा हा कॉम्बो पॅक पाहताच तो लगेच घ्यावासा वाटला! 🧡🚩 आपल्या बाइक, कार, बॅग आणि घराच्या दाराला अशा सुंदर कलाकृतींची साथ असावी, ही कल्पनाच खूप छान आहे. विशेष म्हणजे, स्वराज्य आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनवता येतं, ही गोष्ट मला खूप आवडली! खरंच, हा खूप सुंदर उपक्रम आहे! 🧡🤌🏻

Swarajya Toran Combo for Bags, Bikes, Cars, Doors & Indoor Decorations
★★★★★

Ha Swarajya Toran cha combo pack khup mast aahe! ❤️🚩 Bike, car, bag aani gharachya darasathi tar aahech, pan ghar kinva office chya decoration sathi suddha perfect! Mhanje Swarajya fakt ekach thikani nahi, tar mazya sobat saglikade asnar! 🥹❤️

Made By Us, Shared By You

Tag us to see your picture featured in our page