UNESCO च्या जागतिक वारशात समाविष्ट झालेले १२ दुर्ग

Swarajya World Heritage Calendar 2026 – स्वराज्याचा जागतिक वारसा कॅलेंडर २०२६

🔥 29 sold in last 48 hours

Original price was: ₹1,499.00.Current price is: ₹999.00.

Out of stock

Out of stock

Product Description:

आपले दुर्ग हे केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीततर आपल्या शिवरायांच्या पराक्रमाची आणि अस्तित्वाची साक्ष देणारे प्रेरणास्थान आहेतमहाराष्ट्राचे वैभव दर्शवणारे हे दुर्ग आपल्याला जीवनात अखंड ऊर्जा देत आहेतहीच प्रेरणा आपल्या कलेच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहचण्याचा हा छोटासा प्रयत्न!

यातील प्रत्येक पानातून शिवरायांच्या पराक्रमाची आणि अस्तित्वाची जाणीव होते.

UNESCO च्या जागतिक वारशात समाविष्ट झालेले १२ दुर्गआपल्या स्वराज्य मोहिमेतील पेंटिंग्समधून अपल्यापर्यंत पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न आहे.

हे फक्त कॅलेंडर नाहीआपल्या स्वराज्याचा जागतिक अभिमान आहेजे आपल्याला दैनदिन आयुष्यात सदैव प्रेरणा आणि ऊर्जा देत राहतील.

वर्ष संपल्यावरकॅलेंडरचा खालील भाग सहज कापता येतोज्यामुळे प्रत्येक पानावरची कलाकृती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण आणि स्वराज्याचा अभिमान म्हणून कायमस्वरूपी जपता येईल.

आणि हो सर्वात महत्वाचे या अभिमानाचे टोकन म्हणून स्वराज्य मोहिमेतील पेंटिंग मधून साकारलेले शिवरायांच्या स्वराज्य प्रवासाचे प्रतीक असलेले स्वराज्य तोरण खास भेट म्हणून मिळणार आहे.

स्वराज्य तोरण म्हणजे काय?

Related Products

Made by us, Shared by you

Reviews

There are no reviews yet

Add a review
Swarajya World Heritage Calendar 2026 - स्वराज्याचा जागतिक वारसा कॅलेंडर २०२६ Swarajya World Heritage Calendar 2026 - स्वराज्याचा जागतिक वारसा कॅलेंडर २०२६
Rating*
0/5
* Rating is required
Your review
* Review is required
Name
* Name is required
Add photos or video to your review