ll स्वराज्य तोरण ll
दुर्ग शिवनेरी ते श्रीमान रायगड या शिवरायांच्या स्वराज्य प्रवासाचे प्रतिक. आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि दुर्गसंस्कृतीचा अभिमान!
सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेलं, स्वराज्याच्या अभिमानानं सजलेलं – हेच आमचं
स्वराज्य तोरण
स्वराज्य तोरण
16 in stock
Couldn't load pickup availability
Free Shipping on orders ₹500 & above
5.0 / 5.0
(1) 1 total reviews
निश्चिंत राहा — तुमच्या आवडत्या पेमेंट पद्धतीने सुरक्षित खरेदी करा.






आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि दुर्गसंस्कृतीचा अभिमान!
शिवछत्रपतींच्या स्वराज्य प्रवासाला समर्पित, तुमच्या घरासाठी, ऑफिससाठी, गाडीसाठी आणि मनापासून स्वराज्याच्या अभिमानासाठी खास तयार केलेलं तोरण. स्वराज्य फक्त इतिहासात नाही, तर आपल्या प्रत्येक दिवसात असावं! या अभिमानाचा भाग बना!
कशासाठी वापरता येईल?
✔ घर किंवा ऑफिससाठी — आपल्या गौरवशाली इतिहासाची रोजची आठवण.
✔ बाईक आणि कारसाठी — प्रत्येक प्रवासात स्वराज्याची ओळख सोबत ठेवा.
✔ सह्याद्री ट्रेकर्ससाठी खास — दुर्गप्रेमींसाठी आठवणीचं खास चिन्ह.
✔ ट्रेकिंग बॅगसाठी — सह्याद्रीच्या वाटांवर स्वराज्याची प्रेरणा सोबत ठेवा.
✔ अभिमानाने देणारी भेट — मराठा वारसा जपणाऱ्यांसाठी परफेक्ट गिफ्ट.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
हे स्वराज्य तोरण धुण्याजोगे आहे का?
हे स्वराज्य तोरण धुण्याजोगे आहे का?
होय, हे तोरण हलक्या हाताने आणि सौम्य डिटर्जंटने हाताने धुणे योग्य आहे. यामुळे त्याची रंगसंगती आणि कापड टिकते.
ऑर्डर केल्यानंतर प्रोडक्ट पोहोचायला किती दिवस लागतात?
ऑर्डर केल्यानंतर प्रोडक्ट पोहोचायला किती दिवस लागतात?
ऑर्डर केल्यानंतर 2-3 कार्यदिवसांत प्रोडक्ट पाठवले जाते. भारतात सर्वसाधारणपणे 5-7 कार्यदिवसांत डिलिव्हरी होते, तरी तुमच्या लोकेशननुसार वेळ बदलू शकतो.
मोठ्या प्रमाणात(BULK), पुनर्विक्री किंवा गिफ्टिंगसाठी खरेदी करू शकतो का?
मोठ्या प्रमाणात(BULK), पुनर्विक्री किंवा गिफ्टिंगसाठी खरेदी करू शकतो का?
होय, नक्कीच! कार्यक्रम, गिफ्टिंग, पुनर्विक्री किंवा ग्रुपसाठी मोठ्या प्रमाणात (घाऊक) खरेदीसाठी आम्ही स्वागत करतो. यासाठी खास दर आणि पार्टनरशिपच्या संधी उपलब्ध आहेत — जेणेकरून आपले हे स्वराज्य तोरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल. अधिक माहितीसाठी कृपया थेट संपर्क करा.
अजून काही शंका किंवा प्रश्न असल्यास कसे संपर्क साधायचा?
अजून काही शंका किंवा प्रश्न असल्यास कसे संपर्क साधायचा?
तुम्हाला काहीही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या WhatsApp किंवा Call वर संपर्क करा:
📞 +91-8265092372
📩 Email: Milesoncanvas@gmail.com










स्वराज्य तोरण म्हणजे काय?

शिवनेरीचा 'शिव’ + रायगडचा 'राय’
शिवराय
एक असा शब्द, जो दुर्ग शिवनेरी पासून ते श्रीमान रायगड पर्यंतचा शिवरायांचा स्वराज्य प्रवास दर्शवतो. “स्वराज्य तोरण" हे केवळ एक कलाकृती नसून,

दुर्गांवरून आलेली प्रेरणा
सह्याद्रीच्या कुशीत साकारलेल्या कलाकृती
प्रत्येक ब्रशस्ट्रोक शिवरायांच्या संकल्पनेला समर्पित आहे.
स्वराज्याच्या सान्निध्यात रंगलेली कला, जिथे स्वराज्य अजूनही श्वास घेतो!

शिवकालीन
मोडी लिपी
हे स्वराज्य तोरण तयार करताना,
शिवरायांच्या काळातील मोडी लिपीचा स्पर्श या डिझाईनमध्ये जपलेला आहे .
जिथे अक्षरांतून इतिहास जागा होतो.

स्वराज्याचे अष्टक
स्वराज्यातील प्रत्येक दुर्ग, एक गाथा!एक पराक्रम! आणि एक अभिमान आहे.
स्वराज्याच्या उभारणीतील मुख्य घटनांचे साक्षीदार असलेले
हे आठ दुर्ग म्हणजे स्वराज्याचे अष्टक!

उच्च प्रतीचे
कापड
प्रीमियम फॅब्रिक, जो इनडोअर आणि आउडडोअर दोन्हीकडे शोभून दिसतो. हाताळायला मऊसूत आणि नजरेला उठून दिसणारा चमकदार पोत. वाऱ्यामुळे धागे उसवणार नाहीत — टिकाऊपणा आणि देखणेपणा एकत्र.

तेजस्वी
उच्च प्रतिची प्रिंट
तेजस्वी रंग जे काळाच्या ओघातही फिकट होत नाहीत.धुवूनही रंग निघत नाहीत — त्यामुळे प्रत्येक वापरानंतरही ताजेपणा तसाच राहतो.दृढ गुणवत्ता आणि टिकाऊपणाची खात्री देणारी कलाकृती.

शिवछत्रपतींच्या
स्वराज्याची आठवण, रोजच्या जीवनात!
आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि दुर्गसंस्कृतीचा अभिमान साजरा करण्यासाठी, शिवछत्रपतींच्या स्वराज्य प्रवासाला समर्पित हे 'स्वराज्य तोरण' खास घरासाठी, ऑफिससाठी, गाडीसाठी आणि स्वराज्याच्या अभिमानासाठी तयार केले आहे.
या प्रेरणादायी अभिमानाचा एक भाग आजच बना!