Skip to product information
1 of 7

माझा दुर्ग, माझा अभिमान. २०२५ कॅलेंडर

माझा दुर्ग, माझा अभिमान. २०२५ कॅलेंडर

Regular price Rs. 1,499.00
Regular price Sale price Rs. 1,499.00
Sale Sold out
Tax included.
Size

Size Chart

मटेरियल..WOOD & High Quality Prints(13 Painting Prints)

WhatsApp No 8265092372

आपले दुर्ग हे केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत, तर आपल्या शिवरायांच्या पराक्रमाची आणि अस्तित्वाची साक्ष देणारे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्राचे वैभव दर्शवणारे हे दुर्ग आपल्याला जीवनात अखंड ऊर्जा देत आहेत. हीच प्रेरणा आपल्या कलेच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहचण्याचा हा छोटासा प्रयत्न!

या कॅलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पानावर त्या महिन्यातील शिवरायांच्या जीवनप्रवासातील एक ऐतिहासिक प्रसंग समाविष्ट केलेला आहे.

वर्ष संपल्यावर, कॅलेंडरचा खालील भाग सहज कापता येतो, ज्यामुळे प्रत्येक पानावरची कलाकृती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण आणि स्वराज्याचा अभिमान म्हणून कायमस्वरूपी जपता येईल.

Be a part of the @milesOnCanvas Journey. #JindagiToAisehiChaltiRahegi #MilesOnCanvas

 

*Enjoy Free Shipping Across Maharashtra.

All copyrights reserved MilesOnCanvas 2024.


 

View full details

स्वराज्य तोरण काय आहे?