Skip to product information
1 of 10

सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेलं, स्वराज्याच्या अभिमानानं सजलेलं – हेच आमचं

स्वराज्याचा जागतिक वारसा कॅलेंडर २०२६

स्वराज्याचा जागतिक वारसा कॅलेंडर २०२६

Regular price Rs. 999.00
Regular price Rs. 1,499.00 Sale price Rs. 999.00
Sale Sold out
Tax included.
Size

In stock

Free Shipping on orders ₹1499 & above

निश्चिंत राहा — तुमच्या आवडत्या पेमेंट पद्धतीने सुरक्षित खरेदी करा.

आपले दुर्ग हे केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत, तर आपल्या शिवरायांच्या पराक्रमाची आणि अस्तित्वाची साक्ष देणारे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्राचे वैभव दर्शवणारे हे दुर्ग आपल्याला जीवनात अखंड ऊर्जा देत आहेत. हीच प्रेरणा आपल्या कलेच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहचण्याचा हा छोटासा प्रयत्न!

यातील प्रत्येक पानातून शिवरायांच्या पराक्रमाची आणि अस्तित्वाची जाणीव होते.

UNESCO च्या जागतिक वारशात समाविष्ट झालेले १२ दुर्ग, आपल्या स्वराज्य मोहिमेतील पेंटिंग्समधून अपल्यापर्यंत पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न आहे.

हे फक्त कॅलेंडर नाही
आपल्या स्वराज्याचा जागतिक अभिमान आहे. जे आपल्याला दैनदिन आयुष्यात सदैव प्रेरणा आणि ऊर्जा देत राहतील.

वर्ष संपल्यावर, कॅलेंडरचा खालील भाग सहज कापता येतो, ज्यामुळे प्रत्येक पानावरची कलाकृती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण आणि स्वराज्याचा अभिमान म्हणून कायमस्वरूपी जपता येईल.

आणि हो सर्वात महत्वाचे या अभिमानाचे टोकन म्हणून स्वराज्य मोहिमेतील पेंटिंग मधून साकारलेले शिवरायांच्या स्वराज्य प्रवासाचे प्रतीक असलेले स्वराज्य तोरण खास भेट म्हणून मिळणार आहे.

 

मटेरियल : WPC & High Quality Prints(13 Painting Prints)

WhatsApp No:  8265092372

 

All copyrights reserved MilesOnCanvas 2026.


 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ऑर्डर केल्यानंतर प्रोडक्ट पोहोचायला किती दिवस लागतात?

ऑर्डर केल्यानंतर 2-3 कार्यदिवसांत प्रोडक्ट पाठवले जाते. भारतात सर्वसाधारणपणे 5-7 कार्यदिवसांत डिलिव्हरी होते, तरी तुमच्या लोकेशननुसार वेळ बदलू शकतो.

मोठ्या प्रमाणात(BULK), पुनर्विक्री किंवा गिफ्टिंगसाठी खरेदी करू शकतो का?

होय, नक्कीच! कार्यक्रम, गिफ्टिंग, पुनर्विक्री किंवा ग्रुपसाठी मोठ्या प्रमाणात (घाऊक) खरेदीसाठी आम्ही स्वागत करतो. यासाठी खास दर आणि पार्टनरशिपच्या संधी उपलब्ध आहेत — जेणेकरून आपले हे स्वराज्य तोरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल. अधिक माहितीसाठी कृपया थेट संपर्क करा.

 अजून काही शंका किंवा प्रश्न असल्यास कसे संपर्क साधायचा?

तुम्हाला काहीही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या WhatsApp किंवा Call वर संपर्क करा:
📞 +91-8265092372
📩 Email: Milesoncanvas@gmail.com

View full details

स्वराज्य तोरण म्हणजे काय?

शिवनेरीचा 'शिव’ + रायगडचा 'राय’

शिवराय

एक असा शब्द, जो दुर्ग शिवनेरी पासून ते श्रीमान रायगड पर्यंतचा शिवरायांचा स्वराज्य प्रवास दर्शवतो. “स्वराज्य तोरण" हे केवळ एक कलाकृती नसून,

Buy Now

दुर्गांवरून आलेली प्रेरणा

सह्याद्रीच्या कुशीत साकारलेल्या कलाकृती

प्रत्येक ब्रशस्ट्रोक शिवरायांच्या संकल्पनेला समर्पित आहे.
स्वराज्याच्या सान्निध्यात रंगलेली कला, जिथे स्वराज्य अजूनही श्वास घेतो!

शिवकालीन

मोडी लिपी

हे स्वराज्य तोरण तयार करताना,
शिवरायांच्या काळातील मोडी लिपीचा स्पर्श या डिझाईनमध्ये जपलेला आहे .
जिथे अक्षरांतून इतिहास जागा होतो.

Buy Now

स्वराज्याचे अष्टक

स्वराज्यातील प्रत्येक दुर्ग, एक गाथा!एक पराक्रम! आणि एक अभिमान आहे.

स्वराज्याच्या उभारणीतील मुख्य घटनांचे साक्षीदार असलेले
हे आठ दुर्ग म्हणजे स्वराज्याचे अष्टक!

Buy Now

उच्च प्रतीचे

कापड

प्रीमियम फॅब्रिक, जो इनडोअर आणि आउडडोअर दोन्हीकडे शोभून दिसतो. हाताळायला मऊसूत आणि नजरेला उठून दिसणारा चमकदार पोत. वाऱ्यामुळे धागे उसवणार नाहीत — टिकाऊपणा आणि देखणेपणा एकत्र.

Buy Now

तेजस्वी

उच्च प्रतिची प्रिंट

तेजस्वी रंग जे काळाच्या ओघातही फिकट होत नाहीत.धुवूनही रंग निघत नाहीत — त्यामुळे प्रत्येक वापरानंतरही ताजेपणा तसाच राहतो.दृढ गुणवत्ता आणि टिकाऊपणाची खात्री देणारी कलाकृती.

Buy Now

शिवछत्रपतींच्या

स्वराज्याची आठवण, रोजच्या जीवनात!

आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि दुर्गसंस्कृतीचा अभिमान साजरा करण्यासाठी, शिवछत्रपतींच्या स्वराज्य प्रवासाला समर्पित हे 'स्वराज्य तोरण' खास घरासाठी, ऑफिससाठी, गाडीसाठी आणि स्वराज्याच्या अभिमानासाठी तयार केले आहे.

या प्रेरणादायी अभिमानाचा एक भाग आजच बना!

Buy Now